‘उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील गरम हवा खोलीत येऊ नये; म्हणून आपण केवळ खिडक्या लावून घेतो. प्रत्यक्षात बाहेरील हवा इतकी गरम असते की, खिडक्यांच्या काचा गरम होऊन त्यानेही खोलीतील उष्णता थोड्या प्रमाणात वाढते. यासाठी खिडकी बंद केल्यावर खिडकीचा पडदाही लावल्यास ती उष्णता उणावते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले