हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
येत्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

१. ‘सुराज्य निर्माण करूया, देशभक्त बनूया !’ हे ‘ए ५’ आकारातील प्रबोधनपर पाठपोट हस्तपत्रक
२. ‘ए २’ आकारातील भित्तीपत्रक
३. ‘ए ३’ आकारातील हस्तफलक
४. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी १० फूट × ८ फूट आकारातील होर्डिंग
५. २.२५ फूट × ३.० फूट या आकारातील खालील २ फलक
अ. राष्ट्रध्वजाची विटंबना ही राष्ट्रहानी !
आ. राष्ट्रध्वज अन् राष्ट्रगीत यांचा मान राखा !
६. २.२५ फूट × ३.५ फूट या आकारातील २ फलक
अ. राष्ट्राभिमानी बनण्यासाठी हे करा !
आ. राष्ट्राभिमान जोपासा राष्ट्ररक्षण करा !
७. ६ फूट × २.५ फूट या आकारातील ‘वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताचा भावार्थ आणि संपूर्ण वन्दे मातरम्’चे २ फलक
वरील सर्व प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !