शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्य उपलब्ध !
‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने पुढील प्रबोधनपर प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने पुढील प्रबोधनपर प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
भौतिक प्रदूषण असो किंवा मानसिक असो अथवा आध्यात्मिक प्रदूषण असो या सर्वांचे उत्तर धर्मामध्येच आहे.या प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठीही हिंदु धर्मराज्याची स्थापना अपरिहार्य आहे.
‘चायनीज’ पदार्थ वारंवार खाल्ल्याने अनेक शारीरिक विकार अन् चिडचिड असे मानसिक विकार होतात. यामुळे ‘असे चायनीज पदार्थ खाऊन आरोग्याची हेळसांड करायची ? कि घरचे सात्त्विक अन्न खाऊन निरोगी रहायचे ?’, हे प्रत्येकाने आपल्या सदसद्विवेकबुद्धीने ठरवावे !’
वर्ष १९९३ मध्ये ‘अखिल भारतीय इमाम संघा’च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका करण्यात आली होती. ‘त्यात मशिदीत ५ वेळा अजान देण्यासाठी राज्य वक्फ बोर्डाकडून यांना वेतन मिळावे’, अशी मागणी करण्यात आली होती.
ब्रिटीश भारतात आल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वासुदेव बळवंत फडके, टिळक, आगरकर, सावरकर आदींनी योगदान दिले; मात्र ब्राह्मणद्वेषाचा चष्मा घालून इतिहासात चुका केल्या म्हणून आता ब्राह्मणांना लक्ष्य करण्याचा उद्योग काँग्रेसने बंद करायला हवा, असेच सर्वांना वाटते.
आरंभ : श्री सिद्धी गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर (पश्चिम), बर्वे नगर – मुक्ताबाई हॉस्पिटल-जीवदया लेन – वागडवाला – लालबहादूर शास्त्री मार्ग – सर्वोदय रुग्णालय – श्रेयस सिग्नल – गोळीबार रोड – जगदुशा नगर – अमृत नगर – अमृत नगर सर्कल (सांगता)
स्थळ : लाल मैदान, जिजाऊ उद्यानाजवळ, महात्मा गांधी रोड, नौपाडा, ठाणे (प.)
वेलवर्गीय भाज्यासाठी आधार मांडवाद्वारे कशा प्रकारे आणि घरातील कोणते साहित्य घेऊन द्यायचा ? म्हणजे वेलवर्गीय भाज्यांची लागवड आणि त्या मिळवणे सोपे होईल अन् त्यासाठी ‘सुटसुटीत मांडव स्वतःच कसा बनवायचा’, हे या लेखाद्वारे पाहू.
आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने देवतेच्या यंत्रातील नकारात्मक स्पंदने नष्ट होतील. अनिष्ट शक्तींचे आक्रमण पुष्कळ तीव्र असल्यास काही दिवस हे उपाय करावे लागतात.
सध्या संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती यांसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे. पुढील सेवांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात साधकांची आवश्यकता आहे.