सनातनचे दुसरे बाल संत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्या नावाचा देवाने सुचवलेला अर्थ !
वामन अवतार जणू धरणीसाठी ।
वामन अवतार जणू धरणीसाठी ।
प्रत्येक सेवा करतांना ‘ईश्वराची किंवा संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक !, सेवा करतांना प्रत्येकामध्ये ईश्वर पाहिल्यास संतसेवेचाच लाभ होईल !
देवानेच आमच्यात निर्माण केलेल्या सेवा करण्याच्या तळमळीला आम्ही प्रार्थनेची जोड दिली. ईश्वर साहाय्याला धावून आला. पाऊस थांबला आणि आमच्या सेवेतील अडचण दूर झाली.
‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, स्वयंसूचना सत्रे करणे आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखणे’ यांचा आरंभ स्वतःपासूनच करायला पाहिजे’, याची मला जाणीव झाली.
‘मी घरी सेवा करतांना ‘साक्षात् गुरुमाऊलींच्या वैकुंठात (परात्पर गुरु डॉ. आठवले निवास करत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात) सेवा करत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे मला प्रत्येक कृती करतांना आनंद होतो. मला आलेल्या अनुभूती मी गुरुचरणी अर्पण करते.
‘देवाच्या अनुसंधानात असतांना त्याने मला साधनेसाठी पूरक असे विचार आणि दृष्टीकोन सुचवले. त्यातून मला साधनेमध्ये पुष्कळ साहाय्य झाले. ‘हे देवाने माझ्यासाठी केलेले मार्गदर्शनच आहे’, असे मला वाटते.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधक दत्तमाला मंत्रपठण करत असणे आणि आश्रमात आपोआप औदुंबराची रोपे उगवणे अन् त्याचप्रमाणे घरातील कुंडीतही औदुंबराची रोपे उगवणे
‘आमचे मूळ गाव सांगली आहे. तेथे माझे सासर आणि माहेरचे सर्व कुटुंबीय रहातात. ४.८.२०२३ या दिवशी मी आणि माझे यजमान (पू. सदाशिव नारायण परांजपे) काही कामानिमित्त सांगलीला गेलो होतो. त्या वेळी कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्यावर आलेला अनुभव खाली दिला आहे.
शबनम ही इस्लाम धर्मीय मुलगी अयोध्येला रामललाच्या दर्शनासाठी २१ डिसेंबरपासून येथून पायी चालत निघाली आहे. सध्या ती मध्यप्रदेशपर्यंत पोचली आहे.