वाढदिवस

श्री. उदय आणि सौ. वेदांती उदय बडगुजर यांना विवाहाच्या १२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

श्री. उदय बडगुजर
सौ. वेदांती बडगुजर

वैशाख शुक्ल द्वितीया (२२.४.२०२३) या दिवशी जळगाव येथील श्री. उदय बडगुजर आणि सौ. वेदांती उदय बडगुजर यांच्या विवाहाचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. उदय बडगुजर यांना पत्नी सौ. वेदांती बडगुजर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.