सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने प्रवासात मुलाने केलेल्या छेडछाडीच्या प्रसंगाला क्षात्रवृत्तीने सामोरे जाऊन पोलिसांच्या साहाय्याने त्याला धडा शिकवणार्‍या पुणे येथील कु. वैष्णवी देशपांडे !

सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येतांना बरेच अडथळे येणे..

शेवटच्या क्षणापर्यंत श्रीरामनामाचा जप करणार्‍या पौभुर्णा (जिल्हा चंद्रपूर) येथील (कै.) श्रीमती सुमती नामदेव काशेट्टीवार (वय ९३ वर्षे) !

श्रीमती सुमती नामदेव काशेट्टीवार (वय ९३ वर्षे) यांचे निधन झाले. २०.७.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा १४ वा दिवस आणि उदकशांत (गंगापूजन) विधी झाला. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

आश्रमात आल्यानंतर मला एका वेगळ्याच लोकात आल्यासारखे वाटले !

कु. प्रज्ञा वागराळकर हिला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सेवा करतांना आलेली अनुभूती

चलचित्र संग्रहित करण्याची सेवा करतांना चुका होण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याविषयी सूक्ष्मातून सुचवणे आणि त्यामुळे सेवेतील चुका टाळता येणे

‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूविषयी एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

‘व्यक्तीमध्ये सर्व गुण भगवंताकडून येतात आणि व्यक्तीकडून सर्व योग्य कृती भगवंतच करवून घेत असतो. मग भगवंताने जे काही दिले आहे किंवा जे केले आहे, त्यासाठी व्यक्तीला ‘आपली स्तुती व्हावी’, असे का वाटते ? 

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या प्रवचनाचे वृत्त देण्यासाठी संभाजीनगर येथील दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात गेल्यावर आलेली अनुभूती

साधिकेच्या समवेत दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात जाऊन त्या वृत्तपत्रातील ‘आजचे कार्यक्रम’ या सदरात छापण्यासाठी वृत्त देणे