वयाच्या ७९ व्या वर्षीही तळमळीने साधना करणाऱ्या पुणे येथील श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)

पुणे येथील श्रीमती लीला घोले (वय ७९ वर्षे) या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करत आहेत. श्रीमती घोलेकाकूंचे वय अधिक असूनही त्यांच्यात शिकण्याची वृत्ती पुष्कळ आहे.

आध्यात्मिक आईप्रमाणे साधकांना आधार देणाऱ्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे !

आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांची कोल्हापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

तुझ्यासारखे घडता यावे, हीच प्रार्थना तुझ्या चरणी बिंदाई !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण करत आहे.

फोंडा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्यापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

श्रीमती सुधा सिंगबाळआजी सनातन संस्थेच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यावेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचा सनातनच्या तीन गुरूंशी संबंध असल्याचे साधिकेला जाणवणे

सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले. तेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप म्हणजे आपल्या तीनही गुरूंचे (टीप) स्मरण कसे आहे, हे गुरुदेवच मला सांगत आहेत’, असे मला वाटले.