वाई (जिल्हा सातारा) येथील उपकोषागारातील अधिकार्‍यास लाच घेतांना पकडले !

तळागाळातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाच घेणार्‍यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे.

भारतात असे कधी होणार ?

फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी देशातील एका मशिदीला ६ मासांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. या मशिदीच्या इमामाकडून दिली जाणारी कट्टरतावादी धार्मिक भाषणे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही’, ही आचार्य चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवून भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी !

‘जर आपण आपल्या शत्रूंना नीट ओळखले नाही, तर आपले सहिष्णु आणि अहिंसक इत्यादी सद्गुण आपल्याला आत्मघाताकडे ढकलत रहाणार नाहीत का ?

संततीच्या र्‍हासाला कारणीभूत असणारी व्यसनाधीनता !

ढोबळमानाने असे म्हणता येईल की, शके १७९५ पासून १८१९ पर्यंतच्या काळात (वर्ष १८७३ ते १८९७) जन्मलेल्या व्यक्तींच्या बहुतेक कुंडलींमध्ये काही व्यसनाधीनता आढळून आल्या. या व्यसनांचे परिणाम प्रत्यक्ष त्यांच्यावर न होता त्यांच्या संततीवर झाले.

लोकशाही स्थिर करण्यासाठी पैशांचा अपवापर थांबवा !

‘आज ‘निवडणुका, मतदान आणि पैसा’, असे समीकरण झाले आहे. पैसे न वाटता मतदान होईल, तेव्हाच ‘खरे मतदान झाले’, असे म्हणता येईल.

अवैध शस्त्र व्यापार आणि आतंकवाद्यांचे शस्त्र खरेदीचे आंतरराष्ट्रीय केंद्र : पाकिस्तानातील ‘दारा आदम खेल’ !

‘कोणत्याही देशात सामान्यतः व्यापाराचे केंद्र असलेले शहर, म्हणजे विद्युतदिव्यांची रोषणाई असलेली दुकाने, मालवाहू ट्रकची ये-जा, अधिकोषांच्या (बँकांच्या) शाखांची रेलचेल असे दृश्य डोळ्यांसमोर येते

हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे ! – जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी)

‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

राष्ट्र आणि धर्म संकटांत असतांना प्रदूषणासह रज-तम पसरवणारे फटाके कोणत्याही प्रसंगी वाजवू नयेत ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना फटाके न वाजवण्याची नम्र विनंती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक मार्गदर्शन !

कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या कै. (श्रीमती) निर्मला अविनाश भावसार (वय ७३ वर्षे) !

चंदननगर, पुणे येथील श्रीमती निर्मला भावसार यांचे २९.९.२०२१ या दिवशी रात्री १२.१५ वाजता निधन झाले. त्यांची धाकटी सून सौ. शिल्पा आशुतोष भावसार आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् अनुभूती पुढे दिल्या आहेत.