‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही’, ही आचार्य चाणक्य यांची शिकवण लक्षात ठेवून भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी !

श्री. विनोदकुमार सर्वाेदय

‘जर आपण आपल्या शत्रूंना नीट ओळखले नाही, तर आपले सहिष्णु आणि अहिंसक इत्यादी सद्गुण आपल्याला आत्मघाताकडे ढकलत रहाणार नाहीत का ? आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे, ‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही; म्हणून शहाण्या माणसाने सदैव सतर्क रहावे.’

– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)