खाऊच्या (प्रसादाच्या) माध्यमातून सर्वांना चैतन्य देणारे आणि सतत इतरांच्या आनंदाचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !
‘खरे संत स्वतःला कधीच ‘संत’ म्हणत नाहीत, तसेच स्वतः दिलेल्या वस्तूला किंवा खाऊला ‘प्रसाद’ही म्हणत नाहीत. व्यक्तीला त्याच्या संतत्वाची अनुभूती आपोआप येते. साधक आणि भक्त यांना ‘संतांनी दिलेली वस्तू प्रसादस्वरूप आहे’, याची आपोआप अनुभूती येते.