‘कृषी सन्मान’चा अपमान !
भारत हा शेतीप्रधान देश असून देशात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून ध्येय-धोरणे ठरवली जातात. भाजपचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी शेतकर्यांच्या हिताच्या अनेकविध योजना राबवल्या.
भारत हा शेतीप्रधान देश असून देशात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून ध्येय-धोरणे ठरवली जातात. भाजपचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी शेतकर्यांच्या हिताच्या अनेकविध योजना राबवल्या.
कोरोनामुळे पुकारलेल्या दळणवळण बंदीमुळे कार्यक्रमांवर बंदी घातल्याने टेंट, मंडप, केटरर्स, लाईटिंग, सभागृह, सांस्कृतिक कार्यालय यांचे काम बंद राहिले होते. मंडप व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली.
कोरोना विषाणूने सर्वत्र अराजक माजलेले असले, तरी त्यानिमित्ताने हिंदु धर्माची महानताच संपूर्ण विश्वासमोर आली आहे. यातूनच धर्माचरणाची आवश्यकता आणि अपरिहार्यता लक्षात येते.
मंगळसूत्रात दोन वाट्या असतात. अशा प्रकारच्या रचनेमुळे मंगळसूत्राच्या उलट पोकळीत निर्माण होत असलेल्या आकर्षणलहरींमुळे अन्य कोणत्याही अलंकारांच्या तुलनेत ईश्वरी तत्त्व मंगळसूत्राकडे सर्वांत जास्त प्रमाणात आकृष्ट होते.
ऋषिमुनींची ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजेेच सुसंस्कृत करू’ ही घोषणा सत्यात आणण्याची प्रतिज्ञा करा ! हिंदूंनो, सन्मानाने जगायचे असेल, तर स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि हिंदु धर्माचा प्रसार, हिंदुजागृती अन् धर्मरक्षण हा मार्ग अवलंबण्याची शपथ घ्या !
धर्मश्रद्धांवरील आक्रमणांचा प्रतिकार करून स्वतःचा वंश वाचवला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म टिकल्यासच आपण टिकणार आहोत. हिंदूंनो, धर्माचरण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.
विश्वातील अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. अशा वेळी ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे होय.
धर्महानी किंवा वाढते पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण याला हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि त्यांचा धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करणारे विविध उपक्रम आयोजित करते.
मुसलमान, पारशी इत्यादी पंथियांनी त्यांची संस्कृती जपण्याचा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे आणि करतही आहेत. याउलट हिंदू मात्र त्यांच्या संस्कृतीपासून दूर चालले आहेत. ‘हिंदूंना योग्य धर्मशिक्षण मिळून त्यांच्याकडून धर्माचरण झाल्यास त्यांच्याकडे वक्रदृष्टी करून पहाण्यास कुणी धजावणार नाही’,
‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे, म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय. हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचार हा सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारा आहे.