रशियाच्या मध्यस्थीनंतरही आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्ध पुन्हा चालू

रशियाने केलेली मध्यस्थी अयशस्वी ठरल्यामुळे आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यामध्ये नागोर्नो-काराबाख येथे पुन्हा युद्ध चालू झाले आहे. सैन्यांच्या ठिकाणांवर अजरबैझानने केलेल्या आक्रमणावर आर्मेनियाने दिलेल्या प्रत्युत्तरात १२ नागरिक ठार झाले.

(म्हणे) ‘श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी संघ परिवार हिंसक अभियान चालू करील !’ – असदुद्दीन ओवैसी

मुळात हिंदूंची देशातील सहस्रो मंदिरे कुणी हिंसक होऊन पाडली, हे ओवैसी का सांगत नाहीत ? बाबरी ढाचा पाडल्यानंतर हिंसक होऊन कुणी हिंदूंच्या हत्या केल्या ? हे ओवैसी का सांगत नाहीत ?

खलिस्तानी आतंकवाद्यांशी लढल्यामुळे ‘शौर्य चक्र’ पुरस्कार मिळालेले बलविंदर सिंह संधू यांची गोळ्या झाडून हत्या  

पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे पुन्हा एकदा खलिस्तानी आतंकवाद वाढत आहे, त्याचेच ही घटना द्योतक आहे !

‘डीडी नॅशनल’वर ‘रामलीला’चे अयोध्येतून थेट प्रक्षेपण

डीडी नॅशनल वाहिनीवर १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अयोध्येतील ‘रामलीला’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चालू करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत याचे थेट प्रसारण होत आहे.

उत्पादनांवर त्याच्या निर्मितीविषयी माहिती प्रसिद्ध न केल्यावरून केंद्र सरकारकडून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आदींना नोटीस

या आस्थापनांकडून विकण्यात येणारी उत्पादने कोणत्या देशात बनवण्यात आली आहेत ?, आस्थापन कोणत्या देशातील आहे ? आदी माहिती न दिल्यावरून त्यांना सरकारने ही नोटीस बजावली आहे.

बदायूं (उत्तरप्रदेश) येथे पती जिवंत असतांनाही १०६ हून अधिक महिलांनी लाटले विधवांना दिले जाणारे निवृत्तीवेतन

इतक्या घटना घडेपर्यंत प्रशासन झोपले होते कि याला प्रशासनाची मूकसंमती होती, याचीही चौकशी झाली पाहिजे !

तुळींज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यात पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यांतील आरोपीचा वाढदिवस साजरा 

गुन्हेगारांशी हितसंबंध ठेवणारे पोलीस गुन्हेगारी कशी रोखणार ?

मुंबईमध्ये महिलांना लोकल प्रवासाची अनुमती

१७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे.

…अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरचा विश्‍वास उडेल ! – बाळा नांदगावकर, मनसे

अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांना सहन करावा लागत असलेला त्रास ‘ऑनलाईन’ बघता येणार नाहीत. थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांचे अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक साहाय्य द्या.

मुंबई आणि उपनगर परिसरात अमली पदार्थाची वाहतूक अन् विक्री करणार्‍या धर्मांधास अटक

लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !