देवीची ओटी भरतांना हे करा ! 31 Oct 2020 | 12:17 AMNovember 17, 2020 एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी.