घरच्या लक्ष्मीला न दुखवणे योग्य
‘घरच्या लक्ष्मीला दुखवले, तर पैशाचा फटका बसणार. घरच्या लक्ष्मीला अन्यायाने वागवले आणि तिच्या माहेरच्या माणसांना उगाचच बोलले, तर काहीतरी त्रास उद्भवण्याची शक्यता असते.’
‘घरच्या लक्ष्मीला दुखवले, तर पैशाचा फटका बसणार. घरच्या लक्ष्मीला अन्यायाने वागवले आणि तिच्या माहेरच्या माणसांना उगाचच बोलले, तर काहीतरी त्रास उद्भवण्याची शक्यता असते.’
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.
देशभरात दळणवळण बंदी लागू असल्याने कारणाविना वाहनाने कुणालाही प्रवास करता येत नाही. या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, तसेच वैद्यकीय कारणास्तव होणार्या वाहतुकीलाच अनुमती आहे.
कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !
लोकहो, हा वेग रोखणे आपल्या सर्वांच्या हातात आहे, हे लक्षात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन प्रयत्न करूया !
रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही; पण हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. देशात अल्प प्रमाणात मृत्यू होण्याची ३ कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार शक्ती आणि…
कोरोना विषाणूची सर्वसामान्यपणे प्रारंभी दिसणारी लक्षणे कळताच तो झाल्याचे कळते. असे असले, तरी एखाद्या व्यक्तीमध्ये या विषाणूची लक्षणे दिसत नसली, तरीदेखील ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असू शकते
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात ‘दळणवळण बंदी’ घोषित केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. असे असतांना केरळ राज्यात मद्यविक्री चालू रहाणार आहे; कारण केरळमध्ये मद्यासह सर्व प्रकारचे पेय पदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत अंतर्भूत…