कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारताकडून सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद

कोरोनाच्या सूक्ष्म विषाणूंपेक्षाही सूक्ष्म असे रज आणि तम या गुणांचे कण मनुष्याच्या मन आणि बुद्धी यांवर परिणाम करत असतात, हे ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे. त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणूनच हिंदु धर्मामध्ये . . . मात्र वैज्ञानिक अद्याप रज-तम या गुणांपर्यंत पोचलेले नाहीत. विज्ञानाची अपूर्णता आणि हिंदु धर्माची परिपूर्णता यातून दिसून येते !

पाक सैनिक जनतेला साहाय्य करण्यास घाबरले !

पाकच्या सैन्यातील अधिकार्‍यांना कोरोनाची लागण : कोरोनाला घाबरणारे पाकचे सैनिक म्हणे भारताशी युद्ध करणार !

धाराशिव येथे जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक !

अग्निहोत्राचे महत्त्व लक्षात घेऊन ते समाजापर्यंत पोचवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. अन्य जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनीही यातून आदर्श घेऊन जिल्ह्यात सर्वत्र असा उपक्रम राबवावा !

आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’लाही कोरोनाची भीती

कोरोनाच्या प्रादुर्भावाची जिहादी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटलाही (आय.एस्.लाही) भीती वाटू लागली आहे. त्यामुळे तिने तिच्या आतंकवाद्यांसाठी एक नियमावलीच बनवली आहे.

२५ मार्च या दिवशी रामलला तात्पुरत्या ‘बुलेटप्रूफ फायबर’ मंदिरात स्थानांतरित होणार 

रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर उभारण्यापूर्वी तंबूमध्ये असलेल्या रामललाच्या मूर्तीला तात्पुरत्या स्वरूपातील फायबरच्या बुलेटप्रूफ मंदिरात स्थानांतरित करण्यात येणार आहे. या मंदिरात २ वातानुकूलित यंत्रेही लावण्यात येणार आहेत.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

निदर्शने, संप, बंद आदींच्या काळात होणार्‍या हानीच्या भरपाईसाठी उत्तरप्रदेश शासनाकडून लवादाची स्थापना

उत्तरप्रदेशातील भाजप शासनाचा स्तुत्य निर्णय ! असा लवाद प्रत्येक राज्यात स्थापन करायला हवा आणि आरोपींकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे !

काश्मीरमध्ये ४ आतंकवादी ठार

येथील अनंतनाग जिल्ह्यातील दियलगाम भागामध्ये सैन्याशी झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले आहेत. यामध्ये हिजबूल मुजाहिदीनचा १ कमांडर आणि लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी यांचा समावेश आहे.