मेरा भारत महान !

‘विश्‍वात प्रतिवर्षी होणार्‍या ५ लाख आत्महत्यांपैकी १ लाख म्हणजे २० टक्के आत्महत्या भारतात होतात. मागील दोन दशकांमध्ये भारतातील आत्महत्यांचा दर ७.९ वरून १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

तव्यावरील पोळीवर ‘ॐ’ उमटणे

मी पोळीत भाजी भरली आणि तिची गुंडाळी करून भाजण्यासाठी पोळी गरम तव्यावर ठेवली. पोळी तव्यावर असतांना मला ‘पोळीवर ॐ उमटला आहे’, असे दिसले.

मागील वर्षी होळी पौर्णिमेच्या दिवशी निपाणी येथील श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

होळी पेटवल्यावर बहुतांश ज्वालांचा रंग नेहमीप्रमाणे पिवळा न दिसता निळा दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ –  (परात्पर   गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यापक रूपाविषयी आलेल्या अनुभूती

आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांंचे दर्शन झाले. या वेळी परात्पर गुरु डॉक्टर दारातून आत येत होते. तेव्हा ते मला पुष्कळ मोठे आणि व्यापक वाटत होते.

संत श्री बाळूमामा यांच्या संदर्भात श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना आलेल्या अनुभूती !

संत श्री बाळूमामा आदमापूर येथे दर्शनाला बोलावत असल्याचे जाणवणे

रामनाथी आश्रमात येतांनाच्या प्रवासात नामजप करतांना सूक्ष्मातून भगवान शिवाचे दर्शन होणे आणि रामनाथी आश्रमात पोचल्यावर प्रवासात शिवाचे दर्शन होण्याचा उलगडा होणे

१६.६.२०१८ या दिवशी मी आगगाडीने रामनाथी आश्रमात येत होते. त्या वेळी प्रवासात नामजप करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘मी एका जिन्यावरून कुठेतरी उंच उंच जात आहे आणि माझ्यापुढे भगवान शिव आहे…