कोटी कोटी प्रणाम !

पू. पद्माकर होनप

रामनाथी आश्रम, गोवा येथील सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा आज वाढदिवस

११ जून २०११ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.