संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी मनोविकारावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीतातील पुरिया कल्याण, हंसध्वनी आणि देस हे ३ राग ! यांतील प्रत्येक रागाचा मनोविकारावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो !

रामनाथी आश्रमातील कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

केसरकरकाकू ईश्वराच्या अखंड अनुसंधानात असून त्यांचा नामजप आतून आपोआप चालू असल्याचे जाणवले. त्यांची साधना अंतर्मनातून होत असल्याने त्या आनंदी असत.

चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे यांतील भेद !

‘सजीव व्यक्तीमध्ये निर्जीव वस्तूंपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य असते. चमचा धातूचा असल्याने, तसेच तो निर्जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अल्प प्रमाणात आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता, व्यक्तीने हाताने अन्न ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे.’

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा गरम असण्यामागील कारणे !

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा त्यांच्यासमोर १ – २ सें. मी. अंतरावर अनुक्रमे बोट आणि हाताचा तळवा धरल्यास गरम असल्याचे जाणवते. तसेच नाकावाटे दीर्घ उच्छ्वास सोडल्यास नाकाखालील त्वचेला नकोशी वाटणारी गरमी जाणवते. यामागील कारण येथे दिले आहे.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या पू. (सौ.) योया वाले यांचे ‘समष्टी संतपद’ घोषित केलेल्या सोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘३०.१०.२०२१ या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या सौ. योया वाले यांनी ‘समष्टी संतपद’ प्राप्त केल्याचे घोषित केले, त्या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.

फटाके वाजवतांना होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र !

आकर्षण शक्ती फटाक्यांमधून प्रक्षेपित होत असल्यामुळे व्यक्तीतील शक्ती, उदा. प्राणशक्ती, तसेच वातावरणातील काळी शक्ती फटाक्यांकडे आकृष्ट होते.

पू. पंडित केशव गिंडे आणि त्यांनी बनवलेली ‘केशववेणू’ या बासरीचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘पुणे येथील सुप्रसिद्ध वेणूवादक पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात २०.१०.२०२१ या दिवशी शुभागमन झाले होते आणि त्यांचे आश्रमात तीन दिवस वास्तव्य होते. या कालावधीत त्यांनी वेणूवर विविध राग वाजवून त्यांची कला सादर केली.

आरतीच्या वेळी शंखनाद केल्यावर मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातातील बासरी उडून खाली पडण्याच्या घटनेचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व कार्यरत होणे

‘सोने’ या धातूप्रमाणे तेजतत्त्व कार्यरत असलेली आपट्याची पाने दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना का देतात ?

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी दैवी स्पंदने ब्रह्मांडमंडलातून भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात.