श्रीमती स्मिता नवलकर यांनी अनुभवलेला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रीतीचा वर्षाव !

साधिकेचे शस्त्रकर्म करण्याचे ठरल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी तिला मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणे अन् शस्त्रकर्म करण्याच्या कालावधीत साधिकेला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सतत समवेत आहेत’, असे जाणवणे

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली विभुते यांना होणार्‍या त्रासांवर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आशीर्वादाने लगेच उपचार मिळून त्यांना बरे वाटणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आशीर्वाद दिल्यामुळे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडणे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांच्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाचे चरण दिसणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करण्याची साधिकेची इच्छा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांचा स्पर्श तिला करवून देऊन पूर्ण करणे

मध्ये वाढला केशरी भात, जेवायला बसले रघुनाथ ।

पूर्वीच्या काळी पहाटे जात्यावर दळण दळतांना स्त्रिया ओव्या गात असत. या ओव्यांमध्ये भगवंताचे स्मरण किंवा त्याला आळवणे हा मुख्य उद्देश असायचा. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी यांनी अशाच ओव्या लिहिल्या आहेत…..

कु. प्रणिता भोर

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असतांना कु. प्रणिता भोर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना साधिकेला ‘हवेत उंच उचलली जात आहे’, असे जाणवणे आणि ही अनुभूती सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् सहसाधिका यांना सांगतांना पुन्हा तशीच स्थिती अनुभवणे…..

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय                

‘रामनाथी आश्रम पुष्कळ छान आहे. येथील कार्य पाहिल्यानंतर ‘मी एक हिंदू आहे’, याचा मला अभिमान वाटत आहे.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल मार्गदर्शन

‘सर्व देवतांची तत्त्वे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये सामावलेली आहेत. वेद, पंचमहाभूते हे जसे सत्य आहेत, तसे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् श्रीहरि विष्णूचे अवतार आहेत, हेसुद्धा एक सत्य आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांतून ‘समष्टी साधना कशा प्रकारे करायला हवी ?’, ते शिकवून ती करून घेणे

आजच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी समष्टी साधना कशा प्रकारे करावी ? आणि त्याप्रमाणे ती करून घेणे’, याविषयीची माहिती येथे देत आहोत.     

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजप केल्यावर रात्री झोपेत घोरण्याचा त्रास बंद होणे

‘जानेवारी २०२३ मध्ये मी झोपल्यावर घोरण्याचा मोठा आवाज यायचा. त्यामुळे माझ्या शेजारी झोपणार्‍या सहसाधकाने ‘झोपमोड होते’, अशी अडचण सांगितली.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्याकडून समितीचे रत्नागिरी येथील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे !

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री. रमेश शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली अन् त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.