सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे आफ्रिकेत अपहरण झालेले साधिकेचे भाऊ घरी सुखरूप परत येणे

सद्गुरु मुकुल गाडगीळ यांना सूक्ष्मातून असे दिसले की, ‘माझ्या भावाला त्याच्या घराच्या दारासमोर उभे राहिल्यावर पूर्व दिशेला ६० – ६५ किलोमीटर अंतरावर अपहरण करून ठेवले आहे.’ 

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील साधकांद्वारे केली जाणारी सेवा अद्वितीय आणि अद्भुत आहे. ‘आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, याची मला जाणीव झाली.’

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसारख्या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून साधकांनीही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

शांत, संयमी आणि तळमळीने सेवा करणारे चि. संदीप ढगे अन् आनंदी, प्रेमळ आणि नियोजनकौशल्य असलेल्या चि.सौ.कां. पूनम मुळे !

पूनमला तिच्या चुका सांगितल्यावर ती निराश न होता स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करते. ती इतरांच्या लक्षात आलेल्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगून त्यांना साधनेत साहाय्य करते.

परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म परीक्षणातील आणखी पुढच्या टप्प्याची, म्हणजे गुरुतत्त्वाकडून निर्गुण ईश्वरी तत्त्वाकडे जाण्याची दिलेली शिकवण !

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुणाच्याही देहात न अडकता निर्गुण शक्तीच्या अनुसंधानात राहिले पाहिजे’, असे शिकवणे

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति । मां, तुम हो जगत की उद्धारिणी ।

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति I तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।।

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

अशीच राहो तुझी कृपादृष्टी आम्हावरी ।

साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.

सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांतील लिखाण ‘युनिकोड’मध्ये घेण्यासाठी सात्त्विक ‘फॉन्ट’ सिद्ध करण्याची सेवा करत असतांना आलेल्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे

जेव्हा आपण कर्तेपणा घेऊन सेवा करत असतो, तेव्हा त्यात आपला बराच वेळ व्यर्थ जातो आणि आपली साधनाही होत नाही. आपण कर्तेपणाचा त्याग करून शरणागतभावाने सेवा केली, तर ती सेवा लगेच पूर्ण होते आणि आपल्याला सेवेतून आनंदही अनुभवता येतो’, असे मला यातून शिकायला मिळाले.