भारतात असे कधी होणार ?

फ्रान्सच्या संसदेत इस्लामी कट्टरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांडण्यात आलेले विधेयक संमत करण्यात आले.

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुंड शरद मोहोळसह ५ जण कह्यात !

आदेशाचे पालन न करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी तरच समाजव्यवस्था सुधारेल !

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हा नोंद

कुख्यात गुंड गजानन मारणेने कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढण्याच्या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने नृत्यातील मयूर ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?, याचा केलेला अभ्यास !

नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

सेवेची तळमळ असलेले आणि प्रेमभावाने इतरांशी जवळीक साधणारे श्री. अमित हडकोणकर अन् (सौ.) अदिती हडकोणकर  !

श्री. अमित हडकोणकर अन् (सौ.) अदिती हडकोणकर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू यांच्या देहत्यागानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला देहत्याग केल्याचे समजले. त्यानंतर त्यांचा देहत्याग आणि अंत्यसंस्कार या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत . . .

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

या लेखाच्या पाचव्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच श्रीकृष्ण आहेत, याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधू देऊ इच्छिणार्‍या चीनचा कावा न ओळखता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे म्हणणार्‍यांची कीव करावी, ती थोडीच !’ – परात्पर गुरु) डॉ. आठवले    

अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

कै. सौ. विमल राजंदेकर यांचा माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७.२.२०२१) या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त काल (१७ फेब्रुवारीला) त्यांचे पती श्री. शाम राजंदेकर यांना जाणवलेली त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.

संतांच्या चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती !

पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्यातील चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती प्रसिद्ध करत आहोत.