उत्तरप्रदेशात आमीरकडून शिक्षिकेवर बलात्कार !

अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

इमामाचा स्वतःच्या ३२ वर्षांहून लहान पत्नीला तलाक !

‘स्त्रीमुक्ती स्वातंत्र्य’ अथवा ‘स्त्री-पुरुष समानता’ अशा गोंडस नावांखाली  केरळमधील शबरीमाला मंदिरातील शेकडो वर्षांच्या दैवी परंपरेस विरोध करणारी  पुरो(अधो)गामी टोळी आता गप्प का ? कि मुसलमान पुरुषांच्या अधिकारांसमोर मुसलमान महिला खिजगणतीत नाहीत, असे त्यांना म्हणायचे आहे ?

नागपूर येथील ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त सहभाग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त नागपूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये २०० हून अधिक साधक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

मल्याळ्ळी अभिनेत्री सुहाना यांचा संशयास्पद मृत्यू !

मल्याळ्ळी अभिनेत्री सुहाना १२ मे या त्यांच्या २२ व्या जन्मदिनाच्या रात्री कोळिकोडे येथील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. पतीनेच त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असून पतीकडून त्यांचा छळ होत असल्याचा दावा केला आहे.

हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान ! – तमिळनाडूचे शिक्षणमंत्री

हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

देहलीतील आगीमध्ये २७ जणांचा मृत्यू

अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी ५० हून अधिक नागरिकांना वाचवले. पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक केली आहे.

बाबरी घेतली; मात्र ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही !  

‘ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, म्हणजे नेमके काय करणार ?, हेही ओवैसी यांनी स्पष्ट करावे ! आता ‘ओवैसी यांचे विधान कायदा आणि सुव्यस्था बिघडवणारे आहे’, असे कुणी का म्हणत नाही ?

गुना (मध्यप्रदेश) येथे शिकार्‍यांच्या गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू

देशात शिकार करण्यावर बंदी असतांना शिकारी शिकारही करतात आणि त्यांना विरोध करणार्‍या पोलिसांनाही मारतात, हे लज्जास्पद !

दाऊदचा हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याचा कट ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

कुणाचेही हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही, असे  संघटन हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक आहे !

केंद्र सरकार प्रतिवर्षी २१ मे हा ‘आतंकवादविरोधी दिवस’ म्हणून साजरा करणार !

आतंकवाद कोणत्या पंथाचे लोक करतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच अधिक लक्ष देऊन त्यांची मानसिकता पालटण्यासाठी प्रयत्न केला, तर देशातील आतंकवाद लवकर नष्ट होईल !