देहली – येथील मुंडवा मेट्रो स्थानकाजवळील ४ मजली व्यावसायिक इमारतीला १३ मे या दिवशी लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण घायाळ झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या वेळी अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी ५० हून अधिक नागरिकांना वाचवले. पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक केली आहे.
Delhi Mundka Fire: नॉर्थ MCD कमिश्नर ने मुंडका अग्निकांड की जांच के दिए आदेश, 48 घंटे में आएगी जांच रिपोर्ट https://t.co/L3EYqz3vm6
— Daily News hunt 24 (@dailynewshunt24) May 14, 2022