सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

गुरुपौर्णिमेला प्रकाशित होणार्‍या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज या ग्रंथातील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.

देवळात धर्मशास्त्रानुसार दर्शन घेऊन सात्त्विकता टिकवूया आणि मंदिररक्षण करूया !

मंदिर अथवा देऊळ येथे गेल्यावर धर्मशास्त्रानुसार दर्शन घेतल्याने मंदिराच्या पावित्र्याचे रक्षणच होते. शास्त्रानुसार देवळात दर्शन घेण्याची कृती समजून घेऊ.

कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूत्तर विधींमागील अध्यात्मशास्त्र

खडतर परिस्थितीत स्थिर राहून कसे सामोरे जायचे, हे कळण्यासाठी ‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत.

सनातनची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथमालिकेस प्रारंभ !

भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पितभावाने अलौकिक कार्य करणारे पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधील निवडक लिखाणाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू

या ग्रंथाच्या अभ्यासाने सर्वांनाच आपत्काळाला तोंड देण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकता यावे’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – संकलक

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !

भारतात निरनिराळ्या देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या वनस्पती (झाडे) आहेत. अशा वनस्पती / अशी फुलझाडे जागा असल्यास घराजवळ लावावीत. यामुळे त्या वनस्पतींमध्ये किंवा फुलांमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन त्यातून ते वायूमंडलात प्रक्षेपित होईल.

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास

‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत, ही नम्र विनंती !

सनातनचा ग्रंथ : कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र 

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७