परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
- जागतिक कीर्तीचे ‘संमोहन उपचारतज्ञ’ असलेले डॉ. आठवले साधनेकडे वळण्याची कारणे
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुप्राप्तीपूर्वी केलेला अध्यात्मप्रसार
- गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘नामसाधना, अहं-निर्मूलन, परेच्छा-ईश्वरेच्छा, गुरु-शिष्य नाते, साक्षीभाव, अद्वैताकडे वाटचाल’ इत्यादींविषयी शिकवणे
- गुरूंनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘सहज वागणे-बोलणे, ध्यान’ यांसारख्या माध्यमांतून (अप्रत्यक्ष) शिकवणे
- परात्पर गुरु डॉक्टरांनी अल्पावधीतच गुरुचरणी केलेले सर्वस्वाचे अर्पण
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व
- डॉ. आठवले यांचे शिष्यत्व आणि शिष्यभाव
- डॉ. आठवले यांनी गुरूंच्या आश्रमात जाऊन केलेली गुरुसेवा
- शिष्य डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून करवून घेतलेली गुरुसेवा
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरूंचे भक्त आणि सनातनचे साधक यांच्यावरील प्रीती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना आणि आध्यात्मिक अधिकार
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, सहसंकलक : पू. संदीप गजानन आळशी
प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘शिष्य’ म्हणून स्वीकारल्यावर अल्पावधीतच त्यांना ‘आपणासारिखे’ केले ! या साधनाप्रवासात डॉ. आठवले यांनी स्वतःच्या आंतरिक अवस्थांतील पालट, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन इत्यादी नोंद करून ठेवले, तसेच याविषयी पुढे सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडून जाणूनही घेतले. या अमूल्य माहितीसह प्रस्तुत ग्रंथात डॉ. आठवले यांना गुरूंनी दिलेले आशीर्वाद, तसेच गुरु, अनेक संत, सप्तर्षी जीवनाडीपट्टी-वाचनाद्वारे सप्तर्षी, त्याचप्रमाणे श्री देव हालसिद्धनाथ यांनी काढलेले गौरवोद़्गारही दिले आहेत. डॉ. आठवले यांनी केलेली व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा संक्षिप्त गोषवाराही या ग्रंथात मांडला आहे. प्रस्तुत ग्रंथ वाचून साधक, भक्त; इतकेच नव्हे, तर संतांनाही पुष्कळ शिकता येईल !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com