स्वर्गलोकातील गुढी

देवासूर संग्रामात देवता विजयी झाल्यावर देवसैनिक सोन्याच्या काठीला रेशमी वस्त्रे लावून त्यावर सोन्याचा गडू ठेवतात. गुढीच्या अस्तित्वामुळे संपूर्ण वातावरणात आणि वातावरणात वावरणार्‍या जिवांवर गुढीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा अधिक प्रमाणात लाभ होतो.

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात.

इंडोनेशियामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा !

इंडोनेशियातील स्थानिक पंचांगानुसार १७ मार्च या दिवशी येथे गुढीपाडवा हा सण ‘न्येपी’ या नावाने साजरा करण्यात येतो.

हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सनातन हिंदु धर्माची निर्मिती साक्षात ईश्‍वराने केलेली आहे. त्यामुळे धर्मातील प्रत्येक अंग हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या १०० टक्के योग्य, लाभदायक अन् परिपूर्ण आहे.

सृष्टी निर्मितीचा दिवस म्हणजे गुढीपाडवा !

जेव्हा एकचतुर्थांश पाणी आटले, तेव्हा सूर्यदेव तपश्‍चर्या संपवून उठला. त्यासाठी जो काळ लागला, तो उन्हाळा ऋतु !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो.

नैसर्गिक रंग बनवण्याची पद्धत

‘रंगपंचमी हा रंगांचा उत्सव ! एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. या वेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक आणि सात्त्विक असावेत, असे शास्त्र सांगते.

हेवे-दावे विसरून आनंदाची लयलूट करणारा पूर्वीचा होळीचा सण !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी या हिंदु धर्मातील उत्सवांमध्ये अनेक विकृती शिरल्या आहेत. स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी समजणारे नास्तिकतावादी या सणांच्या निमित्ताने धर्मशास्त्रविरोधी संकल्पनांचा प्रसार करतात.

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ

श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा करावी आणि शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे शंकर प्रसन्न होऊन शिवसायुज्य मुक्ती मिळतेे.


Multi Language |Offline reading | PDF