Elon Musk On Putin : पुतिन यांनी युक्रेन युद्धातून माघार घेतल्यास त्यांची हत्या होण्याची शक्यता !

अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क पुढे म्हणाले की, पुतिन युक्रेनशी चालू असलेल्या युद्धात पराजित होतील, अशी कोणतीही शक्यता नाही.

ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील सर्वांत मोठा सामाजिक धोका ! – तज्ञ

हिंदु धर्मातील ‘सर्वेत्र सुखिन: संतु…’ ही तीच शिकवण आहे. खर्‍या अर्थाने परस्पर सहकार्य होण्यासाठी अध्यात्मविहीन विज्ञानाचा काहीएक उपयोग नाही.  

अर्ध्याहून अधिक अमेरिकी नागरिक जीवनात असमाधानी !

भारतातील कोट्यवधी लोक आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रहात आहेत; परंतु ते अमेरिकी लक्षाधीशांपेक्षाही आनंदी आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांची नाळ हिंदु धर्माशी जोडलेली आहे आणि ते धार्मिक जीवन जगतात !

USA Shooting : टेक्सास (अमेरिका) येथे चर्चमध्ये बेछूट गोळीबार : ५ वर्षीय मुलगा घायाळ !

अमेरिकेसारख्या प्रगत देशाची ही अराजकतेकडे वाटचाल नसेल कशावरून ?

Indian Women Pilots : भारतात महिला वैमानिकांची टक्केवारी सर्वाधिक !

भारतात महिला वैमानिकांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट ! ‘हिंदु धर्म स्त्रियांना तुच्छ लेखतो. त्यांना अधिकार नाकारतो’, अशी जी आरोळी तथाकथित पुरोगामी देशांकडून वारंवार ठोकली जाते, त्यांना आता या आकडेवारीवर काय म्हणायचे आहे ?

‘Gemini’App Better:अभ्यासांती निष्कर्ष : गूगलचे ‘जेमिनी’ एआय अ‍ॅप ‘चॅटजीपीटी’पेक्षा अधिक सरस !

जेमिनी एकाच वेळी मजकूर, कोड, ऑडिओ, प्रतिमा (इमेजेस) इत्यादींवर काम करू शकते, तर ‘चॅटजीपीटी’मध्ये ते वैशिष्ट्य नाही.

Indo Pacific Strategy : हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्र अधिक सुरक्षित आणि समृद्ध ! – अमेरिका

भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधही अभूतपूर्व पद्धतीने प्रगती करत असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेत प्रतिदिन किमान एका भारतियाचा मृत्यू होतो !

आम्ही अतिशयोक्ती करत नाही; परंतु अमेरिकेत प्रतिदिन किमान एका भारतियाचा मृत्यू होतो, हे खरे आहे. मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी किंवा कामगार आहेत, जे नुकतेच भारतातून अमेरिकेत आले आहेत, असा दावा अमेरिकेतील ‘टीम एड’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक मोहन नन्नापानेनी यांनी केला.

भारताचा अमेरिकेच्या नेतृत्वावर विश्‍वास नाही ! – निक्की हेली, अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या नेत्या

भारताने अमेरिकेवर विश्‍वास ठेवावा, असे अमेरिकेने भारतासाठी काय केले आहे ? अमेरिकेने गेल्या ७५ वर्षांत भारतविरोधी निर्णय घेतले आहेत आणि आताही घेत आहे. अमेरिकेने भारताशी मैत्री करण्याच्या नावाखाली विश्‍वासघात करण्याच्या पलीकडे काहीच केलेले नाही !

Caste Hinduism : ‘जातीभेद’ हा हिंदु धर्माचा भाग नसल्याची कॅलिफोर्निया सरकारची स्वीकृती !

हिंदु अमेरिकनांसाठी मोठा विजय ! – हिंदु संघटना