धर्मांध जोडप्‍याकडून हिंदु युवतीवर हातोडी आणि लाकडी काठी यांसह आक्रमण !

अल्‍पसंख्‍य धर्मांध हिंदूंच्‍या असंघटितपणाचा अपलाभ घेत त्‍यांना काडीचीही किंमत देत नाहीत आणि अरेरावी करतात, हेच या घटनेतून सिद्ध होते !

सातारा जिल्‍ह्यातील दुष्‍काळी भागाला कायमस्‍वरूपी पाणी देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

सातारा, खटाव आणि कोरेगाव तालुक्‍यातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहेत. या गावांचा समावेश भविष्‍यातील सिंचन योजनेत किंवा नवीन सिंचन प्रकल्‍पातून पाणी देण्‍यासाठी फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पंढरपूर येथील माघ वारी अपघातमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्न ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक

माघ वारीसाठी यात्रेच्‍या कालावधीत महामार्गावर पोलिसांचा विशेष पहारा ठेवण्‍यात येणार आहे. यात मुख्‍यत्‍वेकरून कोल्‍हापूर-पंढरपूर महामार्गावर पोलीस साहाय्‍यता केंद्रे चालू करण्‍यात आली असून याद्वारे वारकर्‍यांचे प्रबोधन करण्‍यात येईल.

गुजरातमधील ‘हिंदु सेने’च्‍या वतीने हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याचा गौरव !

लव्‍ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, धर्मांतर आणि हलाल जिहाद यांसारख्‍या समस्‍यांच्‍या विरोधात गुजरात राज्‍यात सक्रीय असलेल्‍या ‘हिंदु सेने’कडून निःस्‍वार्थीपणे राष्‍ट्र-धर्मकार्य करत असलेल्‍या हिंदु जनजागृती समितीचा सत्‍कार करण्‍यात आला.

देशभरात हलालवर बंदी घालण्‍यात समितीचा ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ आघाडीवर असेल ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

समितीच्‍या वतीने येथे २९ जानेवारी या दिवशी २ दिवसांचे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ आयोजन करण्‍यात आले होते. या अधिवेशनाला सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्‍थिती होती.

नाशिक येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या युवतीला गर्भवती करून धर्मांध प्रियकर पसार !

धर्मांध प्रियकरासह आई आणि भाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

अर्थसंकल्पाविषयीचे विशेष अभिप्राय

समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई उच्च न्यायालयाने अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांचा जामीन अर्ज फेटाळला !

गडचिरोली येथील ७८ वाहनांच्या अग्नीकांडात सहभाग असल्याचा आरोप

आपणच आतंकवादाची बीजे पेरली !

पाकला ७५ वर्षांनी ही उपरती होऊन काहीही उपयोग नाही. त्यांनी निर्माण केलेला आतंकवादरूपी राक्षस आता त्यांचा बळी घेतल्याविना रहाणार नाही, हेच खरे !

मध्यप्रदेशात मंदिराजवळील दारूच्या दुकानांचे गोशाळेत रूपांतर करणार !  

मध्यप्रदेशात भाजपचेच सरकार असतांना मंदिराजवळ दारूची दुकाने असणे, हे  हिंदूंना अपेक्षित नाही !