Bangladesh India Out Campaign : विरोधकांनी प्रथम त्यांच्या पत्नींच्या भारतीय साड्या जाळून दाखवाव्यात ! – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांना सुनावले !

Raju Pal Shootout : आमदार राजू पाल हत्येतील ६ आरोपींना जन्मठेप; एकाला ४ वर्षांची शिक्षा

यांतील ६ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड, तर एकाला ४ वर्षांचा कारावास अन् २० सहस रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

कुंकू लावण्यामागचे शास्त्र समजून घेतले पाहिजे ! – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे

सनातन संस्था कुंकू लावण्यामागचे धर्मशास्त्र, तसेच कुंकू लावण्यामागील सूक्ष्मातील प्रक्रिया सूक्ष्म-चित्राच्या साहाय्याने गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून समजावून सांगत आहे.

Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विष देऊन हत्या करण्याचा आल्याचा अन्सारीच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर होणार चौकशी

Shirsoli Stone Pelting : शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक !  

३३ धर्मांधांना अटक  
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या

इस्रायलकडून सीरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आक्रमण : ३८ जणांचा मृत्यू !

हमासविरुद्ध युद्ध चालू असतांनाच इस्रायलने २८ मार्चला रात्री उशिरा सीरियातील अलेप्पो शहरावर हवाई आक्रमण केले.या आक्रमणात ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांत हिजबुल्लाहच्या ५ आतंकवाद्यांचा समावेश आहे.

इस्रायलला पोचले १ सहस्र भारतीय कामगार !

भारतासोबतच्या करारानुसार इस्रायलमध्ये ४२ सहस्र कामगारांना नेण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत केवळ १ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला पोचले आहेत, असे इस्रायलच्या स्थलांतरित विभागाने सांगितले.

(म्हणे) ‘अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे !’

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानची नेहमी बाजू घेत असतो, त्याविषयी चीन तोंड उघडेल का ?

Beef Seized Illegal Slaughterhouse : कडब (कर्नाटक) येथील बेकायदेशीर पशूवधगृहातून ९४ किलो गोमांस जप्त

येथे ३ गायींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास याला अटक केली आहे, तर महंमद आमु हा पसार झाला आहे. इलियास याच्या घरीच हे पशूवधगृह चालवण्यात येत होते.

Dumka Murder Case : १७ वर्षांच्या अंकिताला जिवंत जाळणार्‍या शाहरूख आणि नईम यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना फाशीचीच शिक्षा करणे योग्य होते, असेच जनतेला वाटते !