मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेतून विरोधी पक्षनेत्याचा सभात्याग !

विधान परिषदेमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी लक्षवेधीवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभात्याग केला.

सोलापूर येथील पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी घोषित !

सोलापूर येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. संजय साळुंखे, तर सचिवपदी श्री. अमर बोडा यांची एकमताने निवड करण्यात आली.

पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार; प्रशासनाने विरोध केल्यास मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवणार !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न !

समस्या सोडवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे सर्वथा चुकीचे आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने अमूल्य असा जीव घालवणे किती चुकीचे आहे, हे समाजाला समजत नाही.

सानपाडा येथे गायत्री चेतना केंद्र आणि शिवसेना यांच्या वतीने विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिर !

सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्रात २१  ऑगस्ट या दिवशी घेण्यात आलेल्या विनामूल्य नेत्र चिकित्सा शिबिराचा १८९ रहिवाशांनी लाभ घेतला.

हिंदु युवतींचे फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – आमदार नीतेश राणे, भाजप

बळजोरीने किंवा आमीष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आवश्यक असल्यास नवीन कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा !

देशविरोधी ‘हलाल’च्या विरोधात मोहीम उभारा !

हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्‍या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपिठाने घेतला आहे. ही सुनावणी २५ ऑगस्ट या दिवशी ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे ?

नूपुर शर्मा यांच्याप्रमाणे विधान करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याला कुणी क्षमा मागायला भाग पाडत नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

ओवैसी हिंदूंच्या देवतांविषयी अपशब्द उच्चारतात; पण त्यांना कुणीही क्षमा मागायला सांगत नाही. सरकार त्यांच्यावर बंधने घालायला सिद्ध नाही.

आज रामपंचायतन मूर्ती चोरीच्या निषेधार्थ गावकरी अन्नत्याग करणार !

येथील श्रीराम मंदिरात २२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मूर्तीचोरीच्या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. मंदिरात प्रतिदिन सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजता आरती होते.