आयुर्वेद : मानवी जीवनाचे शास्त्र

सतत सच्चिदानंद स्वरूपात रहाणे, त्यासाठी स्वार्थ सोडून आणि सर्व विषयांबद्दलची आसक्ती सोडून निष्काम बुद्धीने समाजकार्य किंवा भगवद्भक्ती करावी.

डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’

पूर्वापार चालत येणार्‍या आपल्या संस्कृती अनेक जण विसरतात; पण त्यामागे काही कारणे असतात. डोळ्यांत काजळ घालणे (अंजन) ही त्यातीलच एक महत्त्वपूर्ण कृती.

आयुर्वेदाविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार !

आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले       

वात दोष वाढण्यामागील कारणे आणि उपाययोजना

स्वभावाची रुक्षता, स्वभाव लगोलग पालटत रहाणे, मनाची चंचलता, एका गोष्टीवर मन स्थिर न होणे, निर्णय घेण्याची क्षमता न्यून होणे, कुठल्याही गोष्टीचा अधिक ताण येणे, ही सगळी वाताची मनावर दिसणारी लक्षणे आहेत. सध्याच्या युगात त्या मानाने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असणारा दोष म्हणजे वात दोष !

लहान मुलांना दूध प्यायला द्यावे कि नाही ?

आजकाल कित्येक बालरोगतज्ञ लहान मुलांना ‘दूध पिऊन बद्धकोष्ठ होतो’, असे सांगून दूध बंद करायला लावतात, असे दिसते. दूध हे सारक, म्हणजे शौचाला साफ करवणारे असते. या विरोधाभासाची सांगड कशी घालायची ?

सांध्याचे त्रास वाढवणार्‍या गोष्टींवरील दैनंदिन उपचार

प्रतिदिन अशा काही करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यामुळे सध्याच्या विशेषतः सांध्याचे त्रास वाढवणार्‍या सर्व दिनचर्येच्या तोट्यांना आळा बसेल.

जेवणाच्या आधी किंवा नंतर दूध प्यावे का ?

दूध घातलेला चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होणार्‍या वाईट परिणामांविषयीचा एक अहवाल ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’, म्हणजेच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

‘कॉलेजन सप्लीमेंट’ आणि आयुर्वेदातील उपचार

बाजारात काही तरी दिसले म्हणून वहावत जाण्यापेक्षा त्यांसाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा. आयुर्वेदात बहुतेक उत्तरे सापडतात. वैद्यांनीही आजच्या घडीला आजूबाजूला काय चालू आहे, याविषयी अद्ययावत् रहाणे आवश्यक !

मूतखडा होण्याची कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी !

मूत्रवहन संस्थेच्या महत्त्वाच्या आजारांपैकी आणि बर्‍याच जणांमध्ये आढळून येणारा त्रास, म्हणजे मूतखडा होणे. याची मुख्य कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यांविषयी आजच्या लेखात बघूया.

रखरखता उन्हाळा प्रकृती सांभाळा !

उन्हातून आल्यावर लगेचच गार पाणी वा सरबत पिणे टाळावे. जड अन्न खाऊन लगेच उन्हात जाणे टाळावे. उन्हातून वातानुकूलित भागामध्ये किंवा वातानुकूलित भागामधून एकदम उन्हात जाणे टाळावे.