अन्नसेवन आणि यज्ञकर्म
नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते.
नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते.
संपूर्ण विश्वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते.
श्री अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्य पुरवणारी देवता. ती पार्वतीचा अवतार आहे.
मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.