किडनी स्टोन : आयुर्वेदाचे उपचार तुमचे पैसे वाचवतात !
अनेकदा आयुर्वेदाची औषधे महाग असतात वगैरे चर्चा रंगतात. या विषयावर मी यापूर्वी लिहिले आहेच; पण आज याचाच दुसरा पैलू पाहूया तो, म्हणजे आयुर्वेद तुमचे पैसे कशा प्रकारे वाचवतो. . .
अनेकदा आयुर्वेदाची औषधे महाग असतात वगैरे चर्चा रंगतात. या विषयावर मी यापूर्वी लिहिले आहेच; पण आज याचाच दुसरा पैलू पाहूया तो, म्हणजे आयुर्वेद तुमचे पैसे कशा प्रकारे वाचवतो. . .
गर्भपात हा स्त्रीच्या आयुष्यातील शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील अनुभव असतो. या अवस्थेनंतर शरिरात अचानक झालेल्या पालटांमुळे अशक्तपणा, ‘हार्मोनल’ (संप्रेरक) असंतुलन, तसेच मानसिक खिन्नता जाणवू शकते.
आयुर्वेदात गर्भवती स्त्रीच्या संपूर्ण काळजीसाठी ‘गर्भिणी परिचर्या’ ही संकल्पना सविस्तर वर्णन केलेली आहे. या संकल्पनेनुसार योग्य आहार, दिनचर्या आणि मानसिक स्थैर्य राखल्यास निरोगी अन् सक्षम संतती प्राप्त होऊ शकते.
आजच्या काळात अनेक दांपत्य गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात; परंतु योग्य सिद्धता न करता गर्भधारणा झाल्यास पुढे काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
जेव्हा लसिका वाहिन्यांमध्ये अडथळा येतो, तेव्हा शरिराचे काही अवयव सुजतात. संसर्गामुळे लसिका ग्रंथींमध्ये सूज येऊ शकते. यात लसिका द्रव, लसिका वाहिन्या आणि लसिका ग्रंथी (उदा. काखा, मान) यांचा समावेश होतो.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक दांपत्यांना गर्भधारणा होण्यात अडचणी येतांना दिसतात. ही समस्या केवळ शारीरिक नसून मानसिक, आहारविहार आणि जीवनशैली यांच्याशीही संबंधित आहे.
दीर्घकाळ सूज राहिली, तर त्वचा ताणली जाऊन कडक होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे सूज ही केवळ दिसणारी समस्या नसून ती कार्यक्षमतेवर परिणाम करणारी समस्या आहे.’
लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, असे अनेक पालट घडून येतात. नवीन वातावरण, दिनचर्येतील पालट, आहारातील अनियमितता, लैंगिक जीवनाचा प्रारंभ, तसेच मानसिक ताण यांचा थेट परिणाम स्त्रीच्या प्रजनन आरोग्यावर होऊ शकतो.
आजच्या पालटत्या जीवनशैलीत अयोग्य स्वच्छता पद्धत, रासायनिक उत्पादने, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक स्त्रियांना योनीसंबंधित तक्रारी भेडसावत आहेत. आयुर्वेद योनी आरोग्याकडे केवळ स्वच्छतेच्या दृष्टीने न पहाता दोष-संतुलन आणि स्रोतस शुद्धीच्या दृष्टीने पहातो.
५ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पेरिमेनोपॉज’ आणि व्यायाम, ‘पेरिमेनोपॉज’मध्ये दिसणारे शारीरिक अन् मानसिक पालट, तसेच शरिराचे वजन पेलवून केले जाणारे व्यायाम, शक्तीवर्धक आणि प्रतिरोधक व्यायाम केल्यामुळे होणारे पालट’….