फलक प्रसिद्धीकरता
जयपूर (राजस्थान) येथील महिला पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तत्कालीन प्राचार्य सय्यद मशकूर अली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी म्हटले की, माजी प्राचार्य विद्यार्थिनींना त्यांच्यासमवेत झोपण्यासाठी दबाव आणत असत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Jaipur Protest Against Ex-Principal : जयपूर येथील तंत्रज्ञान महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य मशकूर अली करत होते विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण ! https://sanatanprabhat.org/marathi/892096.html