सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीवर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येईल, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > शिवजयंतीदिनी सातारा येथे फडकणार १०० फुटी भगवा ध्वज ! – छत्रपती उदयनराजे भोसले
शिवजयंतीदिनी सातारा येथे फडकणार १०० फुटी भगवा ध्वज ! – छत्रपती उदयनराजे भोसले
नूतन लेख
- सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन !
- सांगली येथील प्रसिद्ध पुरोहित पांडुरंग दांडेकर यांचे निधन
- मुलुंड (मुंबई) येथे श्री गणेशचतुर्थीला जाणीवपूर्वक एका गाडीवर आक्रमण !
- ‘पुतळ्यांची उंची किती असावी ?’ याचे सांस्कृतिक धोरण घोषित होणार
- गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांना अटक !
- पिंपरी येथे महापालिकेच्या वतीने घाटांवर कृत्रिम हौद सामाजिक संस्थाकडून धर्मद्रोही मूर्तीदान उपक्रम !