काबूल (अफगाणिस्तान) – सेंट्रल बैंक ऑफ अफगाणिस्तानने गेल्या आठवड्यापासून त्याच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रामध्ये अफगाणी चलनाचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्यास प्रारंभ केला असून तेथे लवकरच पाकिस्तानी चलनाच्या वापरावर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.
PAK से रिश्ते-नाते तोड़ रहा अफगानिस्तान, करेंसी पर बैन लगाने की तैयारीhttps://t.co/FYbuDZKCtP
— Hindustan (@Live_Hindustan) September 12, 2023
सेंट्रल बँकेने कंधार, उरुजगन, हेलमंद, जाबुल आणि डायकुंडी प्रांतातील लोकांना चेतावणी दिली आहे की, केवळ राष्ट्रीय चलनाद्वारेच व्यवहार करण्यात यावा. अन्य चलनांचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.