वीर सावरकर उवाच

परधर्म ज्‍या वेळी आपल्‍या स्‍वधर्माशी सहिष्‍णुतेने वागणारा असतो, त्‍या वेळी परधर्माशी आपण सहिष्‍णुतेने वागणे, हा सद़्‍गुण ठरू शकतो. तथापि जो परधर्म आपल्‍या स्‍वधर्माशी सहिष्‍णुतेने वागत नाही, अशा परधर्मास परधर्म सहिष्‍णुतेची व्‍याख्‍या लागू पडत नाही.

(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथातून, सोनेरी पान पाचवे)