पोलीस आणि प्रशासन यांना तक्रारीकडे दुर्लक्ष केल्‍यासाठी शिक्षा करा !

‘कुडाळ शहरातील पानबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांनी येथील मशिदीवरील भोंग्‍याच्‍या सततच्‍या आवाजामुळे होणार्‍या त्रासाविषयी पोलिसांना सांगूनही पोलिसांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले. परिणामी राणे यांनी ‘दुकान गाळा विकणे आहे’, अशा आशयाचे निवेदन जिल्‍हा पोलीस अधीक्षक आणि प्रशासन यांना दिले आहे. याविषयी त्‍यांनी सामाजिक माध्‍यमांतूनही आवाज उठवला आहे.’ (५.१.२०२३)