पाकमध्ये हिंदु विधवा महिलेची निर्घृण हत्या !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतात हिंदु विधवा महिला धिया भेल हिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिचा शिरच्छेद करून तिच्या चेहर्‍याची कातडी सोलण्यात आली. धिया भेल हिला एक मुलगा आणि ५ मुली आहेत, अशी माहिती ‘हिंदूज आर्गनायझेशन ऑफ सिंध’ संघटनेचे संस्थापक आणि मुख्य संयोजक नारायण भील यांनी ट्वीट करून दिली.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमध्ये असुरक्षित हिंदू !