प.पू. भक्तराज महाराजांनी डॉ. आठवले यांना घरच्यांपासून विरक्ती येण्यासाठी दिवाळीला त्यांच्याकडे बोलवणे !

प.पू. भक्तराज महाराज
प.पू. डॉ. जयंत आठवले

प.पू. भक्तराज महाराज डॉ. आठवले यांना सांगायचे, ‘पुढच्या दिवाळीला मी अमुक ठिकाणी आहे.’ नंतर मी तिकडे जाऊन त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करायचो. संसारात राहून साधना करणार्‍यांना घरातील माणसांपासून विरक्ती येण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज असे करायला सांगायचे.’

– (प.पू.) डॉ. आठवले (३०.६.१९९३)