मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या दीपक त्यागी नावाच्या तरुणाचा शिरच्छेद

६ मुसलमान कह्यात

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे दीपक त्यागी नावाचा तरुणाची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. दीपक याचे मुसलमान तरुणीशी प्रेमप्रकरण चालू होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ मुसलमानांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • हिंदु सहिष्णु असल्याने ते कधीही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या स्वतःच्या मुलींवरील अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी असे पाऊल उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !