एकनाथ शिंदे गटाकडून आसाम येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांचे साहाय्य !

गौहत्ती – एकनाथ शिंदे यांनी आसाम येथील पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री साहाय्य निधीत ५१ लाख रुपयांचे साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्वीट केले आहे.