परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र-धर्मविषयक मौलिक विचार
‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’
– परात्पर गुरु डॉ. आठवले
(संदर्भ : कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे २३.३.१९९९ या दिवशी झालेल्या जाहीर सभेतील विचारधन)