निधन वार्ता

निपाणी (कर्नाटक) – संकेश्‍वर येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता अशोक मोकाशी (वय ४७ वर्षे) यांचे १४ मे या दिवशी कोरोनाबाधित असल्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, २ मुली असा परिवार आहे. सनातन परिवार मोकाशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.