रमझानला ‘अपवित्र’ करणारे जिहादी आतंकवादी !

फलक प्रसिद्धीकरता

अफगाणिस्तानमध्ये रमझानच्या मासात तालिबानकडून १५ आत्मघातकी आणि अन्य २०० बॉम्बस्फोटांसह आक्रमणे करण्यात आली. यात एकूण २५५ नागरिक ठार झाले, तर ५०० हून अधिक जण घायाळ झाले.