सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक रहातात. भारतभरातील सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे. सात्त्विक सुगंध असलेले आणि सर्व ऋतुंमध्ये वापरता येतील, अशा प्रकारचे कोणत्याही आस्थापनाचे साबण चालतील.

हात धुण्याच्या एका साबणाचे अंदाजे मूल्य ३.५० रुपयेे असून ३६ सहस्र साबणांच्या खरेदीसाठी एकूण १,२६,००० रुपये, तर कपडे धुण्याच्या एका साबणाचे अंदाजे मूल्य १० रुपयेे असून ३६ सहस्र साबणांच्या खरेदीसाठी एकूण ३,६०,००० रुपये व्यय येणार आहे. जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साबणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. अल्प मूल्यात किंवा विनामूल्य साबण देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था. (२९.१२.२०२०)