गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !

‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.

शिरूर (जिल्हा पुणे) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये चोरी !

मुख्य बाजारपेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरात दानपेटी फोडून चोरांनी रोकड आणि पद्मावती देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.

UK Indian Income Tax : ब्रिटनने अनिवासी भारतियांच्या मुदत ठेवी आणि शेअर बाजार यांवरील कर सवलतीचे वर्ष घटवले !

५० सहस्र अनिवासी भारतीय दुबईमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता

वास्तूशास्त्रावर आधारित भारतीय मंदिरांमध्ये धर्म, कला आणि विज्ञान यांचा एक आकर्षक मिलाप !

भारतीय मंदिरे धर्म, कला आणि विज्ञान यांचे एक आकर्षक मिश्रण आहेत. ती केवळ उपासनास्थळेच नाहीत, तर प्राचीन भारतातील विज्ञान आणि अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान दर्शवणारे उत्कृष्टे नमुने आहेत.

प्राचीन मंदिरांतील आश्चर्यजनक विज्ञान !

मंदिर आणि मूर्ती निर्मात्यांना तंत्रज्ञान, तसेच अभियांत्रिकी ज्ञानाचा मोठा अनुभव असल्याशिवाय एवढी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे बांधून होणे अशक्य आहे; किंबहुना काही ठिकाणची आश्चर्ये पाहिल्यावर असे लक्षात येते की, तेव्हाचे विज्ञान-तंत्रज्ञान आजच्या पेक्षाही प्रगत होते !

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शिकवणारे आणि भूकंपमापन यंत्र असलेले बेंगळुरू येथील चेन्नाकेशव मंदिर !

वर्ष १११६ मध्ये होयसळ राजवंशियांनी बांधलेले बेंगळुरू येथील चेन्नाकेशव मंदिर हे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दर्शवणार्‍या कलाकृतींनी भरलेले आहे !

गर्भादानापासून बाळ होण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया दाखवणार्‍या तमिळनाडूतील वरमूर्तीस्वर मंदिरातील कलाकृती !

वरमूर्तीस्वर मंदिरात गर्भादान, गर्भधारणा होणे, ९ मासांच्या गर्भावस्था, नैसर्गिकरित्या बाळ होणे, सिझर करून बाळ होणे, एवढेच नव्हे, तर काही दिवसांचा गर्भ सिद्ध करून तो दुसर्‍या ठिकाणी ठेवण्यासाठी काढणे,आदी सर्व गोष्टी दगडात अतिशय सुस्पष्टपणे कोरलेल्या आहेत.

मंदिरांचे रचनाशास्त्र !

भारतातील अद्वितीय मंदिरे विशेषांकार्गत मंदिरांच्या रचंनाशास्त्रांच्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती येथे देत आहे.

प्राचीन भारतीय मंदिरांचे अद्भुत स्थापत्य !

खानदेशातील जंजणीदेवीच्या आवारातील काही शतकांपूर्वीची ३१ फूट उंचीची दीपमाळ प्रतिदिन हालवता येणे !