
नार्थार्थं नापि कामार्थमथ भूतदयां प्रति ।
वर्तते यश्चिकित्सायां स सर्वमतिवर्तते ।।

– चरकसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय ४, श्लोक ५८
अर्थ : जो पैशासाठी किंवा कोणत्याही भौतिक सुखाच्या लालसेपोटी रुग्णांवर उपचार करत नाही, तर केवळ प्राणिमात्रांवरील दयेपोटी (भूतदयेतून) त्यांवर उपचार करतो, तो वैद्य सर्वांहून श्रेष्ठ ठरतो.
रुग्णाच्या स्थितीविषयी आत्यंतिक करुणा असायला हवी. त्या स्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण काय करू शकतो, हा एकाग्र विचार हवा. या व्यतिरिक्त अन्य कोणताही उद्देश मनात नसतो, तेव्हा देव काही अल्प पडू देत नाही !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
रेल्वेत अनधिकृतपणे वावरणार्यांवर कठोर कारवाई केव्हा ?
आतापर्यंत किती मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण झाले आहे ?
स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टीकोनातून भारताचे महत्त्व
चुकीची वीजदेयके पाठवणार्यांना काय शिक्षा करणार ?
हिंदु मंदिरांचे महत्त्व !
आसक्ती काय घडवते ? याचे महाभारतातील एक उदाहरण