संशोधनाला हवी साधनेची दृष्टी !
भारतात आजही गुणवत्ता आणि प्रज्ञा यांची कमतरता नाही. वेद, उपनिषदे, ऋषींचे ग्रंथ यांमध्ये अनेक गूढ सूत्रे आहेत, या सूत्रांमध्ये नवनिर्मितीची काही रहस्ये आहेत. काही श्लोक ज्यामध्ये विमान निर्मितीचे तंत्रज्ञान होते, ते काळाच्या पोटात गुप्त झाले आहेत.