सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती असलेला भाव !
पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला किती छान सांगितले ! त्या सर्व साधकांना अशाच प्रकारे शिकवतात ना ? त्यामुळे पुष्कळ संत सिद्ध होतील ना !’’